Home सामाजिक पी.एम.एल.ए.कायद्याला मंजुरी

पी.एम.एल.ए.कायद्याला मंजुरी

125

आशाताई बच्छाव

IMG-20220727-WA0037.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी  संजय वाघमारे.      धडकी भरवणारा कायदा पी एम एल ए; बुधवार, २७/०७/२०२२, सुप्रीम कोर्टाचा संदर्भात महत्त्वाचा निर्णय ज्या कायद्याने भलेभले मातब्बर व मोठ्या मोठ्या नेत्यांना धडकी भरवणारा कायदा म्हणजे पी एम एल ए या कायद्याविरोधात जवळपास 240 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या. याचिका कर्त्यांचं म्हणणे असे होते की या कायद्याचा गैरवापर होतोय संविधान विरोधी वापर होतोय. मनी लॉन्ड्रीग यामध्ये वेगवेगळे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले असून या कायद्यांतर्गत भ्रष्टाचार पूर्णपणे संपुष्टात येईल असे वेळी अधिकाऱ्यांची खात्री आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये अनेक बडे नेते तुरुंगवास भोकत आहेत. अनेक लोकांचे गैरव्यवहार समोर आले आहे. ईडी अधिकारी त्यांना संबंधी चौकशीला सामोरे जावे लागत आहे. तसे पाहिले तर ईडी 1970 पासून अमलात आहे परंतु 2005 पासून पी एम एल ए या कायद्याला कोर्टात मंजुरी मिळाली. तेव्हापासून या कायद्यामधून कोणीही सुटत नाही. सुप्रीम कोर्टाने कलम 45 नुसार सर्व याचिका रद्द केले आहेत. अटक व जप्तीचे अधिकार कायम ठेवले आहे. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे व काम करण्यास उत्साह मिळाला आहे.

Previous articleदेवळा पंचायत समिती सहा गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला
Next articleदेवळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तिन्ही गट आरक्षित झाल्याने इच्छुंकाच्या पुर्वतयारीवर फिरले पाणी!
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.