Home नांदेड मुखेड येथे राजे छत्रपती अकॅडमीच्या वतीने कारगील विजय दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन.

मुखेड येथे राजे छत्रपती अकॅडमीच्या वतीने कारगील विजय दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन.

278

आशाताई बच्छाव

IMG-20220726-WA0051.jpg

मुखेड येथे राजे छत्रपती अकॅडमीच्या वतीने कारगील विजय दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड –
राजे छत्रपती अकॅडमी तर्फे आज कारगिल विजय दिनानिमित्त भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राजे छत्रपती अकॅडमीचे संचालक ज्ञानेश्वर पाटील डुमणे यांच्या माध्यमातून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित सर्व पक्षातील नेते, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारत माता की जय, वीर जवान अमर रहे, वंदे मातरम,इन्कलाब जिंदाबाद आदी घोषणाही यावेळी देण्यात आल्या. कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व जवानांना कोटी कोटी प्रणाम

Previous articleअंधश्रध्देचे झाड;विद्यार्थीनाचा अवमान! नाशिक येथील घटना!!
Next articleमुखेड तालुक्यातील मौजे बेनाळ येथे बस सेवा चालू करण्यात यावी-श्रीकांत काळे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.