आशाताई बच्छाव
नागभीड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मा.सोनियाजी गांधी यांच्या समर्थनात शांततापूर्ण सत्याग्रह गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार मा.काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना ईडी मार्फत चौकशी करून नाहक त्रास दिला जात आहे. केंद्रातील मोदी सरकारच्या या हुकूमशाही विरोधात आज दिनांक 26 जुलै 2022 ला चिमुर विधानसभेचे समन्वयक डाँ.सतिशभाऊ वारजूकर यांचे मार्गदर्शनात शांततापूर्ण सत्याग्रहाचे आयोजन तालुका काँग्रेस कमेटी नागभीडच्या वतीने केलेले होते.
या सत्याग्रहात नागभीड तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रमोदभाऊ चौधरी,सचिव दिलीपभाऊ मानापुरे, नागभीड शहरअध्यक्ष डाँ.रविंद्रजी कावळे,नागभीड समन्वयक हरिषजी मुळे,नागभीड नगरपरिषद मा.नगरसेवक प्रतिकभाऊ भसिन, कानपा मौशी समन्वयक संजयभाऊ माकोडे, उश्राळमेंढा सरपंच हेमंतभाऊ लांजेवार,येनोली सरपंच अमोलभाऊ बावणकर,मा.सरपंच किशोरभाऊ समर्थ,बल्लुभाऊ गेटकर, पुरूषोत्तमजी पराते,सौरभभाऊ मुळे, सुरज चौधरी,संजयजी साखरकर सर, महेशभाऊ कुर्झेकर,चेतनभाऊ खोब्रागडे,अनिलभाऊ माथनकर, रविंद्रजी बळी,वासुदेवजी मोहुर्ले,नंदकिशोर गायकवाड,सुनिल तरारे, तसेच नागभीड तालुक्यातील व शहरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.