Home बुलढाणा महाराष्ट्र राज्यात लागु झालेले OBC आरक्षण तसेच आदिवासी महिला राष्ट्रपती नियुक्ती बद्दल...

महाराष्ट्र राज्यात लागु झालेले OBC आरक्षण तसेच आदिवासी महिला राष्ट्रपती नियुक्ती बद्दल वरवट बकाल येथे जल्लोष साजरा

152

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0065.jpg

महाराष्ट्र राज्यात लागु झालेले OBC आरक्षण तसेच आदिवासी महिला राष्ट्रपती नियुक्ती बद्दल वरवट बकाल येथे जल्लोष साजरा

युवा मराठा न्यूज वेब पोर्टल रवि शिरस्कार संग्रामपूर शहर

भारतीय जनता पार्टी तालुका संग्रामपूर यांच्या वतीने संग्रामपूर तालुका अध्यक्ष लोकेश भाऊ राठी यांच्या मार्गदर्शनाखाली आज वरवट बकाल येथील मेन चौकात महाराष्ट्र राज्यातील कित्येक दिवसांपासून OBC समाजाला आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या लढाईला काल दि.20/7/22 ला यश मिळाले असुन राज्यात आज राष्ट्रपती नियुक्ती मध्ये आदिवासी समाजातील पहिली महिला राष्ट्रपती झाल्याबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला
OBC के सन्मान मे भाजप युती सरकार मैदान मै

OBC के सन्मान मे आमदार कुटे मैदान मे
भाजपा युतीचा विजय असो

शिंदे फडणवीस सरकार चा विजय असो
अशाप्रकारे घोषणा करून फटाक्यांच्या आतिषबाजी सह तालुक्यातील भाजपाच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा केला.
यावेळी तालुका अध्यक्ष लोकेशभाऊ राठी ,जानराव देशमुख डॉ.दातीर ,पांडुरंग भाऊ हागे, भारत भाऊ वाघ,सुभाष भाऊ हागे, ज्ञानेश्वर हागे, अविनाश धर्माळ, रामदास म्हसाळ, श्यामभाऊ अकोटकर,संजुभाऊ उमाळे, श्रीकृष्ण भलतिडक,वासुदेव सडतकार, डॉ.टाकळकर,ईश्वर शेंडे यांच्या सह तालुक्यातील भाजप चे पदाधिकारी तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleप्रसिद्ध हवामान अंदाजक पंजाब डख यांचा शेतकरी मार्गदर्शक मेळावा अफाट संख्येने संपन्न
Next articleजव्हार तालुक्यात अतिवृष्टीचा फटका,घरांची पडझड आदिवासी बांधवांचे संसार उघड्यावर. जिवितहानी नाही
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.