Home गडचिरोली भारतीय जनता पार्टी च्या वतीने गडचिरोली येथे नवनिर्वाचित माननीया राष्ट्रपती श्रीमती द्रोपती...

भारतीय जनता पार्टी च्या वतीने गडचिरोली येथे नवनिर्वाचित माननीया राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुर्मू जी यांची विजयोत्सव शोभायात्रा मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली.

112

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0057.jpg

भारतीय जनता पार्टी च्या वतीने गडचिरोली येथे नवनिर्वाचित माननीया राष्ट्रपती श्रीमती द्रोपती मुर्मू जी यांची विजयोत्सव शोभायात्रा मा.खा.अशोकजी नेते यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली.

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून लोकशाही आघाडी (एनडीए) च्या उमेदवार माननीया द्रोपदी मुर्मू यांची निवड झाल्याबद्दल या विजयाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी गडचिरोली च्या वतीने शोभायात्रा मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा करण्यात आला.

प्रसंगी मान.खा. अशोकजीे नेते यांनी राष्ट्रपती माननीया द्रौपदी मुर्मू यांच्या जीवन कार्यावर बोलतांना सर्व साधारण कुटुंबातील,दलित आदिवासी समाजातील,जीवनात संघर्ष करून भारतीय महिला राष्ट्रपती म्हणून निवड झाली हा इतिहास मानावा लागेल.तसेच दलित आदिवासीसाठी प्रेरणादायी व देशात गौरवशाली म्हणून ऐतिहासिक, दूरदृष्टी, देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती व देशाच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्याबद्दल त्यांचं मी मनापासून, हृदयातून,अंतकरणातून अभिनंदन करतो.
याप्रसंगी मा. खा.अशोकजी नेते. जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवते, जिल्हा महामंत्री प्रशांतजी वाघरे,महामंत्री गोविंदजी सारडा,महामंत्री प्रमोदजी पिपरे,प्रकाशजी गेडाम एस.टी मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस,रमेशजी भुरसे किसान आघाडीचे प्रदेश सदस्य,माजी नगर परिषद अध्यक्ष योगीताताई पिपरे, रेखाताई डोळस महिला आघाडी प्रदेश सदस्या, स्वप्निलजी वरघंटे प्रदेश सदस्य, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चांगदेवजी फाये,मोतीलाल कुकरेजा, ,माजी नगर परिषद उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,हरशल गेडाम,सुरज गुंडमवार,कोरेत, सदानंदजी कुथे,लताताई पुंगाटे,विलास भांडेकर,संजयजी बारापात्रे, तसेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Previous articleअतिदुर्ग भागातील पूरग्रस्तांना आ. वडेट्टीवारांनी दिला मदतीचा हात
Next articleपुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्रीयुत संजय वाघमारे आजचा लेख- एक चांगला पालक:
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.