Home परभणी पत्रकाराची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा

पत्रकाराची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा

147

आशाताई बच्छाव

IMG-20220724-WA0035.jpg

पत्रकाराची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्यांवर कारवाई करा

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ परभणी (युवा मराठा न्युज नेटवर्क)

(परभणी)जिंतूर:-जेष्ठ पत्रकार तथा रूग्न सेवक दिलीप बनकर यांच्या विरोधात परभणीत सोशल मिडियावर बदनामीकारक पोस्ट टाकून विनाकारण बदनामी करणारे सिद्धांत सूर्यवंशी यांच्यावर परभणी येथील पत्रकार संरक्षणावतीने विरुद्ध कार्यवाही करावी यासाठी शुक्रवारी जिंतूर पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले.

इमानदारीने निस्वार्थ भावनेने चांगले रुग्ण सेवेचे सामाजिक कार्य करताना अश्या विकृत मनोवृतीच्या लोकाचा त्रास होणारच लोकांना उत्तर देत बसण्यात आपला वेळ घालवू नये. परंतु वारंवार त्रास व बदनामी कारक कृत्य करत असेल तर सहन केले जाऊ नये. आमची पुर्ण टिम आपल्या सोबत संपूर्ण ताकदीने उभी आहे असे वक्तव्य तालुकाध्यक्ष सय्यद फिरोज यांनी यावेळी केले. गेल्या अनेक दिवसांपासून परभणी येथील सुर्यवंशी या युवकाने पत्रकार दिलीप बनकर यांची सामाजिक क्षेत्र व समाजात बदनामी करत आहे