Home गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

151

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20220719-WA0009.jpg

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा

गडचिरोली जिल्ह्यात सतत १० दिवसांपासून अती मुसळधार पाऊसाने हजेरी लावली दरवर्षी पेक्षा या वर्षी ६८% जास्त पाऊस पडला तसेच पूर परिस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे तसेच शेतकऱ्यांचे फार नुकसान झालेले आहेत या परिस्थितीची जाणीव घेऊन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधिकारी ( गडचिरोली) यांना निवेदन देऊन तत्काळ गडचिरोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी असे या निवेदनात देण्यात आले या प्रसंगी जिल्हा सचिव डॉ. राजेंद्र गडपल्लीवार, जिल्हा उपाध्यक्ष हरीश वलादे, मणविसे जिल्हाध्यक्ष स्वप्नील वाढई, तालुकाध्यक्ष प्रशांत कस्तुरे, दीपक डोंगरे, मणविसे तालुकाध्यक्ष हर्षल बोरकुटे, कुणाल हलामी, निखिल गोरे, स्वप्नील अडेट्टीवर, इ उपस्थित होते

Previous articleअतिवृष्टीमुळे आपादग्रस्तांना त्वरित मदत करा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांची मागणी.
Next articleपूरग्रस्तांच्या मदतीला धावल्या सामाजिक संस्था, संघटना.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.