Home नाशिक हरणबारी धरण भरल्याने मोसम नदीला पुरपाणी

हरणबारी धरण भरल्याने मोसम नदीला पुरपाणी

113

आशाताई बच्छाव

IMG-20220712-WA0021.jpg

निलेश भोये प्रतिनिधी भीमखेत युवा मराठा न्यूज नेटवर्क                                                        सटाणा तालुक्यातील हरणबारी धरण शंभर टक्के भरल्याने दि 11/7/2022 रोजी संध्याकाळी सात ते साडेसात च्या सुमारास धरणाचा सांडवा निघाल्याने व इतर नाल्यांचे पाणी नदीला आल्याने नदीला पुरांची स्थिती निर्माण झाली आहे या पाण्याबरोबर वाळूचे प्रमाण जास्त आहे त्यामुळे ठिकठिकाणी नदीपात्रात वाळूचे डिग तयार होत आहे नदीला आलेल्या पुरामुळे आतापर्यंत सुदैवाने कुठेही जीवित हानी झालेली नाही पण मात्र पुरांच्या पाण्यामुळे शेत जमिनीत पाणी जात असल्याने शेतकऱ्यांचे शेत जमीन खराब होत आहेत अचानक आलेल्या पुरामुळे शासनाकडून नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच हरणबारी धरणात इतर डोंगरावरून येणाऱ्या नद्या गोळवाड जाड बाभुळणा वाघंबा व भिमखेत या नद्यांच्या पाण्याच्या विसर्ग जास्त असल्यामुळे धरणातील पाण्याची पातळी अजून वाढण्याची शक्यता आहे

Previous articleकरंजाडी नदीला आलेल्या पुराचे महिलांकडून औक्षण.
Next articleगुरुपौर्णिमा निमित्त दापोडी या ठिकाणी गुरुवर्य यांच्या सन्मान करण्यात आला संजय नाना काटे युवा मंच यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.