Home पुणे गुरुपौर्णिमा निमित्त दापोडी या ठिकाणी गुरुवर्य यांच्या सन्मान करण्यात आला संजय नाना...

गुरुपौर्णिमा निमित्त दापोडी या ठिकाणी गुरुवर्य यांच्या सन्मान करण्यात आला संजय नाना काटे युवा मंच यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220712-WA0022.jpg

गुरुपौर्णिमा निमित्त दापोडी या ठिकाणी गुरुवर्य यांच्या सन्मान करण्यात आला संजय नाना काटे युवा मंच यांच्या वतीने हा सन्मान करण्यात आला
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी उमेश पाटील
संजय नाना काटे युवा मंच दापोडी यांच्या वतीने दापोडी येथे स्वामी विवेकानंद शाळा मध्ये गुरुवर्य यांचा सन्मान करण्यात आला प्रथम गुरुवर्य बा.ग.जगताप व स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रशालेचे प्राचार्य कल्याणी कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच गुरुवर्य पुरस्कार 2022 यावेळी सौ मंगला बेंद्रे सौ मंगल हजारे सौ वर्षा खरातसौ पुष्पलता सोनवणे श्री बाळासाहेब भोसले चंद्रकांत सोनवणे बलभीम भोसले राज्यश्री बिष्ट वैशाली भालेराव
श्री राजू रघावंत श्री अनिरुद्ध काळेल श्री प्रकाश आवटे सुरेखा पाटोळेश्री संजय झराड श्री बाळासाहेब तापकीर सौ छाया खटावकर सौ ज्योती कदम सौ कविता कोलते यांना शाल श्रीफळ स्मृती चिन्ह संजय काटे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संजय काटे यांनी बोलताना गुरूंचा मान सन्मान केल्यास आपल्या जीवनात नेहमीच प्रगती होती गुरूंचा आशीर्वाद मिळाल्यास सर्व क्षेत्रांमध्ये आपणास मोठे स्थान मिळतं गुरूंचा कधीच अपमान करू नये तर त्यांचा सन्मान करावा असे मनोगत संजय नाना काटे यांनी मानले यावेळी जयवंत मोरे लक्ष्मीकांत बाराते विजय शिंदे विलास काटे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पाटील तर आभार कालीचरण पाटोळे यांनी मांडले

Previous articleहरणबारी धरण भरल्याने मोसम नदीला पुरपाणी
Next articleमल्हार हिल कॅम्पसचे दोन विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयास निवड.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here