Home नांदेड देगलूर ते पुणे देगलूर ते मुंबई बस सेवा सुरू करण्याबाबत आगार प्रमुख...

देगलूर ते पुणे देगलूर ते मुंबई बस सेवा सुरू करण्याबाबत आगार प्रमुख यमलवाड साहेब यांच्या कडे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.

112

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0003.jpg

देगलूर ते पुणे देगलूर ते मुंबई बस सेवा सुरू करण्याबाबत आगार प्रमुख यमलवाड साहेब यांच्या कडे शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी निवेदनाद्वारे केली मागणी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

देगलूर ते पुणे देगलूर ते मुंबई बस सेवा सुरू करण्याबाबत आगार प्रमुख यमलवाड साहेब यांच्या कडे चालु करण्याबाबत शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांची निवेदनाद्वारे केली मागणी अनेक दिवसांपासून बंद असलेली बस सेवा चालू करणे गरजेचे असून अनेक प्रवाश्यांना याचा फटका बसत असून खाजगी वाहणांकडुन होणारी पिळवणूक खिशाला परवडणारी नसुन हि पिळवणूक थांबवण्यासाठी आपल्याला देगलूर ते पुणे (संध्याकाळी) व देगलूर ते मुंबई बस सेवा चालू करणे गरजेचे आहे कारण देगलूर ते पुणे जाणारे खासगी पाच ट्रॅव्हल्स जात असून देगलूर हुन जवळपास 200 लोक पुणे साठी जातात त्यासाठी आपल्याला देगलूर ते पुणे गाडी चालु करणे अत्यंत गरजेचे असून आपल्याला देगलूर ते पुणे व देगलूर व मुंबई चालू करणे गरजेचे आहे त्यामागणीचे निवेदन देगलूर आगार प्रमुख यमलवाड साहेब यांना शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी यांनी दिले..