Home कोल्हापूर डॉक्टर् संदीप मोहिते पुरस्काराने सन्मानित

डॉक्टर् संदीप मोहिते पुरस्काराने सन्मानित

115

आशाताई बच्छाव

IMG-20220706-WA0013.jpg

डॉक्टर् संदीप मोहिते पुरस्काराने सन्मानित

पेठ वडगाव राहुल शिंदे :शाहू महाराज जयंतीनिमित्त अविष्कार सोशल व एज्युकेशनल फौंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक किसनराव कुराडे पाटील डॉक्टर सुमित्रा पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार 2022व मानपत्र देऊन डॉक्टर संदीप अशोक मोहिते यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप पवार यांची डॉक्टर संदीप मोहिते यांच्या सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील याचे विशेष कौतुक केले.ते म्हणाले वैद्यकीय सेवा ही पवित्र ईश्वरसेवा आहे.मी फॅमिली डॉक्टर एक हात विश्वासाचा ही संकल्पनेचा डॉक्टर यांच्यातील दुरावा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे शहरी तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक वैद्यकीय सेवासक्षम करण्यासाठीआर्या वेदिक मेडी लाईन मार्फत विविध व्याख्याने कार्यशाळा आयोजित केल्याआहेत. महाराष्ट्र व इतर राज्यातील शेकडो डॉक्टर्स लाभ घेत आहेत.पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर संदीप मोहिते म्हणाले की ऍलोपॅथिक आयुर्वेदिक होमियोपॅथी निसर्ग उपचार क्षेत्रातील डॉक्टरची वैद्यकीय सेवा आधुनिकआदर्श मैत्रीत बनवण्यासाठी a.v.m प्रयत्नशील आहे.या पुरस्काराची सामाजिक कार्याची जबाबदारी वाढली आहे.

Previous articleगंगाबाई माध्यमिक विद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !
Next articleभाजपा शिंदे गट युतीचे सरकार स्थापन आमदार डॉ .तुषार राठोड यांच्या हस्ते मुखेडात महाआरती.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.