Home नांदेड भाजपा शिंदे गट युतीचे सरकार स्थापन आमदार डॉ .तुषार राठोड यांच्या हस्ते...

भाजपा शिंदे गट युतीचे सरकार स्थापन आमदार डॉ .तुषार राठोड यांच्या हस्ते मुखेडात महाआरती.

47
0

आशाताई बच्छाव

IMG-20220706-WA0020.jpg

भाजपा शिंदे गट युतीचे सरकार स्थापन
आमदार डॉ .तुषार राठोड यांच्या हस्ते मुखेडात महाआरती.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
भाजपा आणि शिंदे गट (शिवसेना) या महायुतीचे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजप आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते मुखेड चे ग्रामदैवत श्री वीरभद्र स्वामी मंदिर येथे आरती करण्यात आली.
यावेळी उपस्थित खुशालराव पाटील उमरदरीकर,भाजपा ता.अध्यक्ष डॉ वीरभद्र हिमगिरे, लक्ष्मण पाटील खैरकेकर,भाजपा जिल्हा सरचिटणीस माधव पाटील उच्चेकर,पंजाबराव वडजे,व्यंकटराव जाधव वसुरकर, मनोज गौंड,व्यंकटराव लोहबंदे, नगरसेवक दीपक मुक्कावार, राजकुमार बामणे,उत्तम बनसोडे,अनिल जाजू,नासार पठाण, जगदिश बियाणी,गणेश जाधव,दत्तासंदीप काळे, शहर अध्यक्ष किशोरसिंह चौहान,केशव पाटील,संगमेश्वर देवक्तते, संजय पाटील कुंदल,विनोद दंडलवाड, अशोक मडगुलवर,अशोक चौधरी, राजू गंदपवाड, राजू गुडमेवाड,खाजा धुंदी,राजू रंभीडकर, शिवकुमार बंडे,सुधीर चव्हाण, करण रोडगे,नागेश गोपनर, विजयकुमार स्वामी,कपिल पाटील ईटग्याल, कमलाकर अगदे, समीर गजगे, गणेश आंबेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleडॉक्टर् संदीप मोहिते पुरस्काराने सन्मानित
Next articleप्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलै पर्यंत शेतकऱ्यांना घेता येईल सहभाग
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here