Home नांदेड नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस

107

आशाताई बच्छाव

IMG-20220705-WA0011.jpg

नांदेड जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 16.40 मि.मी. पाऊस
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :- जिल्ह्यात मंगळवार 5 जुलै रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी 16.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 216.20 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात मंगळवार 5 जुलै 2022 रोजी सकाळी 10 वा. संपलेल्या गत 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड- 35.50 (215.40), बिलोली- 4.80 (160.60), मुखेड- 14.80 (265.40), कंधार-12.70 (299.40), लोहा-14.10 (220.30), हदगाव-12.20 (173.30), भोकर- 22 (156.10), देगलूर-6.50 (261), किनवट- 19.60 (240.50), मुदखेड- 33.30 (265.70), हिमायतनगर-15.60 (298), माहूर- 21.60 (166.40), धर्माबाद- 7.80 (164.60), उमरी- 14.50 (201.40), अर्धापूर- 23.40 (163.30), नायगाव- 7.20 (138.60) मिलीमीटर आहे.

Previous articleकरंजाड मुंगसे रस्त्याच्या संथ गतीच्या कामामुळे प्रवासी हैरान..
Next articleसोयाबीन बियाणे पेरले पण उगवलेच नाही ; शेतक-यांना आर्थिक फटका
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.