Home रत्नागिरी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या...

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थां – विद्यार्थींनीचा गाव नारशिंगे येथे सत्कार

120

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0030.jpg

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी तर्फे माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थां – विद्यार्थींनीचा गाव नारशिंगे येथे सत्कार                                                      रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांमध्ये ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थी – विद्यार्थीनींचा सत्कार हा ट्रॉफी व पुष्पगुच्छ देवून करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवणारे रेवती मारुती आग्रे, अमरदिप संतोष कांबळे, पूर्वा संदिप कांबळे, प्रेरणा प्रकाश कांबळे, प्रकाश रामचंद्र गोताड, सिद्धी सुभाष कांबळे, दिक्षा दिपक आग्रे व बारावीच्या परीक्षेत सर्वोत्तम गुण मिळवणारे मनिष उदय पवार, मृणाली महेंद्र कांबळे या विद्यार्थी – विद्यार्थीनींचा यावेळी गौरव करण्यात आला.

याप्रसंगी छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे संस्थापक / अध्यक्ष सुनिल धावडे, सचिव समिर गोताड, खजिनदार गणेश कांबळे, कार्याध्यक्ष संतोष आग्रे, संघटक समिर धावडे, प्रवक्ता संगम धावडे, मिडिया प्रमुख नितिन रोडे, सदस्य संदेश धावडे, सचिन धावडे, प्रकाश गोताड, चंद्रकांत गोताड उपस्थित होते.

छावा प्रतिष्ठान रत्नागिरी चे सचिव यांनी पारितोषिक वाचन,आभार प्रदर्शन आणि निवेदन केले.

Previous articleमुळाणेचा शेतकरी पुञ बनला फौजदार, परीसरात जल्लोष
Next articleपांझराकान साखर कारखाना २०२२/२३ ला नव्या यंत्रसामुग्री ने होईल सज्ज विकासशील ध्येय नाशिकचे उद्योजक -पवन मोरे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.