Home पालघर पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई –मुंबई अहमदाबाद महामार्गावर दमन दारूचा...

पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई –मुंबई अहमदाबाद महामार्गावर दमन दारूचा ट्रेलर

568

आशाताई बच्छाव

IMG-20220625-WA0019.jpg

पालघर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
–मुंबई अहमदाबाद महामार्गावर दमन दारूचा ट्रेलर
पालघर,(वैभव पाटील ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
राज्य उत्पादन शुल्क विभाग पालघर यांनी मुंबई अहमदाबाद महामार्गावर खनिवडे टोल नाक्यावर दमन बनावटीच्या दारूने भरलेला ट्रेलर पकडून जप्त केला आहे. टोल नाक्यावरील गर्दीचा फायदा घेऊन चालक फरार झाला आहे. राज्य उत्पादन पालघर विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, निरीक्षक बी. बी. पाटील यांच्या पथकातील उपनिरीक्षक नितीन संखे, आरेकर ,जवान चौधरी,एडके यांनी ही कारवाई केलेली आहे. या कारवाईत लाखो रुपयांची दमन दारू जप्त करण्यात आली आहे.

Previous articleकोंडाळा येथे बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक
Next articleमोमिनाबाद येथे ढगफुटी आणि चक्रीवादळामुळे केळी व इतर पिकाचे शंभर टक्के नुकसान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.