Home बुलढाणा वानखेड येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा

वानखेड येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा

207

आशाताई बच्छाव

IMG-20220622-WA0027.jpg

वानखेड येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा      रविंद्र शिरस्कार युवा मराठा न्युज नेटवर्क

21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणुन साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे योगा मुळे एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य लाभते
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 27 सप्टेंबर 2014 रोजी पुढाकार घेतला होता आणि 21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता. त्यानंतर 21 जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिन” **International Yoga Day* म्हणून घोषित करण्यात आला.
सर्व शाळा, महाविद्यालयात, शासकीय कार्यालयात,शासकीय रुग्णालयात,अश्या अनेक कार्यालयात “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा करणे सुरु झाले आज ग्रामपंचायत कार्यालय वानखेड यांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालय तसेच येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे योग दिन साजरा करण्यात आला
त्यावेळी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रा प सदस्य, ग्रा वि अधीकारी धनवाडे साहेब तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी,आशा वर्कर्स सह अन्य सर्व व कर्मचारी वर्ग, यांनी सामुहिक योग करून हा “आंतरराष्ट्रीय योग दिन” साजरा केला आहे

Previous articleथकीत बिल अभावी वानखेड मधील 140 गाव पाणीपुरवठा योजना आजपासून बंद
Next articleग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना ८६१ कोटी रुपये अनुदान-सहाय्य जारी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.