Home बुलढाणा थकीत बिल अभावी वानखेड मधील 140 गाव पाणीपुरवठा योजना आजपासून बंद

थकीत बिल अभावी वानखेड मधील 140 गाव पाणीपुरवठा योजना आजपासून बंद

121

आशाताई बच्छाव

IMG-20220622-WA0026.jpg

थकीत बिल अभावी वानखेड मधील 140 गाव पाणीपुरवठा योजना आजपासून बंद
रविंद्र शिरस्कार/युवा मराठा न्युज नेटवर्क
महाराष्ट्र जिवन प्राधिकरण जळगांव जामोद यांचा दिनांक 4मे 2022 तसेच 10 जुन 2022 च्या आदेश,सूचनेनुसार सदर योजनेचे 32लाख,18हजार रुपये बिल थकीत असल्यामुळे 140 गाव योजनेचा पाणीपुरवठा हा आज दि 21जून पासून बंद करण्यात आला आहे तरी गावातील सर्व ग्रामपंचायत खातेदारांना ग्रामपंचायत कार्यालय वानखेड कडून जाहीर आवाहन करण्यात आले आहे सदर वानखेड गावातील ग्रामपंचायत कार्यालयातील रेकॉर्ड नुसार आजवर 37लाख 20हजार रुपये एवढी रक्कम गावातील सर्व खातेदार यांच्या कडील थकीत बाकी आहे तरी सर्वांनी बाकी असलेला हा घरकर तसेच पाणिकर त्वरित भरणा करून सहकार्य करावे व होणाऱ्या गैरसोय पासून सावध व्हावे.
करिता ग्राम विकास अधिकारी धनवाडे साहेब ,सरपंच, उपसरपंच यांच्या मार्फत आज सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे

Previous articleमनसेची राशनकार्ड साठी कॅम्प राबविण्याची मागणी
Next articleवानखेड येथे “आंतरराष्ट्रीय योग दिवस” साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.