Home नाशिक नांदगाव तालुक्यात वडाळी या गावी घरातल्या किचन मध्ये आढळलं कोब्रा     ...

नांदगाव तालुक्यात वडाळी या गावी घरातल्या किचन मध्ये आढळलं कोब्रा             

157

आशाताई बच्छाव

Screenshot_20220621-164023_Gallery.jpg

नांदगाव तालुक्यात वडाळी या गावी घरातल्या किचन मध्ये आढळलं कोब्रा                                नांदगाव,(आनिल धामणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

पावसाळा सुरू झाला आहे या दिवसात साप कुठे आसरा घेईल त्याच नेम नाही सर्पदंश होता होता वाचले नांदगाव तालुक्यातील वडाळी या गावी सुदाम नंद यांच्या घरी गेल्या दोन तीन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस किचन मध्ये आवाज येत होता घरा मध्ये धान्य असल्यामुळे उंदीर जास्त प्रमाणात दिसायचे पण आज सकाळीस अकरा वाजेच्या सुमारास स्वयंपाक करत असताना किचन मध्ये डबा उचलत असताना डब्यांच्या मागे पाच फूट कोब्रा जातीचे विषारी साप आढळले हे लक्षात येताच सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला बडोदे तात्काळ पोहोचले आणि कोब्रा सापाला व्यवस्थित  मोठ्या शिताफितीने बाहेर काढले आणि बरणीत बंद करून नंद परिवार व स्थानिक लोकांनी सर्पमित्र विजय बडोदे यांचे आभार मानले व कोब्रा जातीचे विषारी सापाला निसर्गमुक्त करण्यात आले आहे.

Previous articleदेगलूर येथील सावित्रीबाई फुले शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.
Next articleनमन एज्युकेशन संचलित रेंनबो इंटरनॅशनल स्कूल मध्ये पितृदिन (फादर्स डे ) उत्साहत साजरा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.