Home बुलढाणा आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा उत्साहात

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा उत्साहात

124

आशाताई बच्छाव

IMG-20220621-WA0010.jpg

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगा उत्साहात
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा
प्राथमिक आरोग्य केद्र वानखेड “योग प्राणायाम शिबिराचे “आयोजन करण्यात आले होते. या योगाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला
कर्मचारी आणि सामान्य नागरिक यांनी अत्यंत उत्साहाने व शिस्तीने सहभाग नोंदविला. योग प्राणायाम या भारतीय व्यायाम शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहावे तसेच भारतीय संस्कृतीचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने या शिबिराचे आयोजन केले होते.
वैद्यकीय अधिकार डाँ योगेश कड,
अशोक तितूर , औषध निर्माण अधिकारी ,ANM धाकडे सिस्टर ,घोडसळे सर आरोग्य सेवक , विठ्ठल आखूड वाहान चालक ,अतूल अनासने परिचारक ,स्वप्निल दामोधर , DAT आँपरेटर ,राठोड मँडम ANM, श्रीमती सोनार LHV , गोपाल गूव्हे , अशोक मेंहगे
या शिबिराला यांचे सहकार्य लाभले.

Previous article मोठ्ठी बातमी! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराची तब्येत खालावली
Next articleशिवकल्याण संस्थेच्या वतीने चिमुकल्यांना दिले योगाचे धडे.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.