Home नाशिक केरसाणेतील आहिरे कुटूंबियांकडून रामचंद्र बापूच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गिय शरद जोशींची प्रतिमा भेट.

केरसाणेतील आहिरे कुटूंबियांकडून रामचंद्र बापूच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गिय शरद जोशींची प्रतिमा भेट.

131

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0040.jpg

केरसाणेतील आहिरे कुटूंबियांकडून रामचंद्र बापूच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गिय शरद जोशींची प्रतिमा भेट.

युवा मराठा न्यूज नेटवर्क

संदीप गांगुर्डे पिंगळवाडे

केरसाणे ता.बागलाण येथील अहिरे कुटुंबियांकडून शेतकरी संघटनेचे नेते रामचंद्र बापू पाटील यांच्या अमृतमहोत्सव आभिष्टिचितंन सोहळ्यानिमित्त त्यांना शेतकरी संघटनेचे नेते स्वर्गिय शरद जोशी यांची प्रतिमा भेट मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस निलिमाताई पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आली.हा महोत्सव कार्यक्रम सटाणा येथील मराठा हायस्कुलच्या यशवंतराव महाराज बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता,
रामचंद्रबापूची शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशीवर अफाट श्रद्धा होती,शेतकरी चळवळीत बापुंचा सिंहाचा वाटा असून वयाच्या ८१ व्या वर्षिही त्याच्या भाषणाची उम्मेद वखाण्याजोगी आहे,शरद जोशींची प्रतिमा भेट घेताना त्याचे अश्रू अनावर झाले,या कार्यक्रमप्रसंगी केरसाण्याचे बाळू अहिरे, केदुबाई अहिरे मिराबाईपाटील,रविंद्र आहिरे,दिपक अहिरे .चेतन सुर्यवंशी, अमोल सुर्यवंशी सरला सुर्यवंशी,किरण पाटील, दिलीप पाटील.सेवानिवुत्त प्रा,दगा अहिरे,प्राथमिक शिक्षक गोविंद अहिरे, उपस्थित होते,

स्वर्गिय शरद जोशी मुळे मला शेतकरी संघटनेच्या उच्च पदावर पोचता आले माझी त्याच्यावर अफाट श्रध्दाआहे केरसाणेतील आहिरे कुटूंबियांकडून जोशी साहेबांची. प्रतिमाभेट दिल्याने मनभरावून गेले,, रामचंद्र बापू पाटील शेतकरी संघटनेचे नेते

Previous articleभोसरीत युवकाचा निर्घृण खून
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना वह्या वाटप.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.