Home नांदेड प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त...

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना वह्या वाटप.

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0019.jpg

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण उपाध्यक्ष योगेश भामरे यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना वह्या वाटप.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
महाड,रायगड : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभागीय उपाध्यक्ष योगेश भामरे यांनी रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चोचिंदे महाड या शाळेत विद्यार्थ्यांना वह्या वाटप करून आपला वाढदिवस साजरा केला. याप्रसंगी शिक्षक महेंद्र शिर्के, रवींद्र नाजरे, वसंत दासगांवकर, विनय भामरे आदी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
योगेश भामरे पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असून ते संयमी, अभ्यासू, गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी लढणारे पत्रकार म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे सर्व पदाधिकारी आपला वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात त्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. योगेश भामरे यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, सर्व राज्य पदाधिकारी, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, महिला अध्यक्षा दीपिकाताई चिपळूणकर, कोकण संपर्क प्रमुख संतोष वाव्हळ, कोकण संघटक संजय लांडगे, कोकण सरचिटणीस महेश महाजन, सर्व जिल्हा व तालुका पदाधिकारी व पत्रकारांनी अभिनंदन केले आहे.

Previous articleकेरसाणेतील आहिरे कुटूंबियांकडून रामचंद्र बापूच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गिय शरद जोशींची प्रतिमा भेट.
Next articleइयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here