Home नांदेड ब्राईट‌ स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश,गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम

ब्राईट‌ स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश,गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम

232

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0022.jpg

ब्राईट‌ स्टार हायस्कूलचे दहावी बोर्डात घवघवीत यश,गुणवत्तापूर्ण यशाची परंपरा कायम
बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
दहावी बोर्ड परिक्षेत ब्राईट स्टार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून यशाची परंपरा कायम राखली आहे. कु स्नेहल मुत्तेपवार १००%
सुप्रिया येलगुंडे १००% अरमान मनियार ९९%,, ओंकार घोणे ९९%, जान्हवी अतनूर 98% , नुतन बिरादार 98% ,प्रणव‌ पुदाले97% बिरादार सुरज 97%, टेंकाळे स्नेहा 97%, भातांब्रेकर साक्षी 96% ,मंगनाळे रोहन 95% , अफिफा खतीब 95%,घाळे प्रतीक 94%, मंठोळे रितेश 93%, स्वामी दीप्ति 93% ,नागेंद्र वेंकट 93%, सत्यम होनराव 92% , ‌बिरादार वैभव 91%, मोरे अश्लेषा 91%, धोत्रे तुषार 90%, सांगवे वैशाली 91%, पांढरे आदर्श 90% , विरकपाळे श्रद्धा 90%, ह्या गुणवंत विद्यार्थ्यांसोबतच शाळेचा निकाल प्रतीवर्ष प्रमाणे 100% लागला आहे, 12 विद्यार्थि 95% पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत, 23 विद्यार्थि 90% पेक्षा जास्त गुण घेऊन यशस्वी झाले आहेत. या नेत्रदिपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचीव प्रा विरभद्र घाळे व प्रा सौ प्रेमा घाळे, डॉ भाग्यश्री घाळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले व शिक्षकवृंद यांच्या परिश्रमांचेही कौतुक करून आगामी शैक्षणीक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या

Previous articleउज्ज्वल यशाची परंपरा कायम…श्री छत्रपती संभाजी विद्यालय, मुक्रमाबाद येथील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Next articleकै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे १००% निकाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.