Home नांदेड कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे १००% निकाल

कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे १००% निकाल

48
0

आशाताई बच्छाव

IMG-20220617-WA0024.jpg

कै.डॉ.भाऊसाहेब देशमुख विद्यालयाचे १००% निकाल
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

मार्च 2022मध्ये घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परिक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आले व शाळेचे मुख्याध्यापक बी.एस.मोरे सर शाळेतील शिक्षक उत्तीर्ण विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन केले.
उत्तीर्ण शाळेचा निकाल 100%
परिक्षेत बसलेले वि.94
उत्तीर्ण झालेले वि.94
विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण 84
प्रथम श्रेणी उत्तीर्ण 07
द्वीतीय श्रेणी उत्तीर्ण 03
शाळेत सर्वप्रथम-वाघमारे नम्रता माधव 95%
द्वीतीय- जुबरे रोहित बाबुराव 94.20%
तृतीय-सोनकांबळे निता हानुमंत 94%
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्याचे झालेल्या विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन.
मुख्याध्यापक श्री मोरे बी.एस.सरांनी सर्व विद्यार्थ्याचे व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here