Home गडचिरोली वाघाने घेतला इंजेवारी येथील इसमाचा बळी।

वाघाने घेतला इंजेवारी येथील इसमाचा बळी।

107

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0010.jpg

वाघाने घेतला इंजेवारी येथील इसमाचा बळी।

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-: सरपण गोळा करण्यासाठी गावालगत जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आज 16 जून रोजी सकाळच्या सुमारास इंजेवारी वनक्षेञात घडली.या घटनेमुळे परीक्षेञातील गावातील नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.वासुदेव मुरलीधर मैश्राम (36)रा. इंजेवारी असे मृतकाचे नाव असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.घटनेचा अधिक तपास वनविभागाकडून सुरु आहे.