Home नांदेड संयुक्त केंद्र प्रमुख म्हणून डॉ.पवन एमेकर यांची निवड

संयुक्त केंद्र प्रमुख म्हणून डॉ.पवन एमेकर यांची निवड

117

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0013.jpg

संयुक्त केंद्र प्रमुख म्हणून डॉ.पवन एमेकर यांची निवड
मुक्रमाबाद येथील महाविद्यालयात उन्हाळी -2022 परीक्षा सुरुळीत सुरु……
मुक्रमाबाद प्रतिनिधी
बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)

दिनांक :-02/06/2022 पासून स्वामी विवेकानंद महाविद्यालय मुक्रमाबाद केंद्र क्रमांक 152 येथे पदवीच्या दोन्ही BA व B.Sc शाखेचे मिळून एकूण 493 विध्यार्थी परीक्षा देत आहेत. या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार यांनी परीक्षा केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून डॉ. शिवाजी पवार व सहकेंद्रप्रमुख म्हणून प्रा. बाळबुध्दे यांची निवड केली तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड च्या वतीने संयुक्तकेंद्र प्रमुख म्हणून हनेगाव येथील कै. बापूसाहेब पाटील एकबेकर ग्रामीण महाविद्यालय येथील डॉ. पवन एमेकर यांची निवड करण्यात आली आहे.तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याचे सहकार्य या परीक्षेच्या कामासाठी लाभात आहे. व विद्यार्थी शांततेत परीक्षा देत आहेत.

Previous articleनागरिकांनी पकडून दिली सहा बॉक्स देशी दारू
Next articleनवेगाव रै. येथे डि.पि.डी.सी. अंतर्गत डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.