Home गडचिरोली नवेगाव रै. येथे डि.पि.डी.सी. अंतर्गत डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे...

नवेगाव रै. येथे डि.पि.डी.सी. अंतर्गत डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन

130

आशाताई बच्छाव

IMG-20220615-WA0015.jpg

नवेगाव रै. येथे डि.पि.डी.सी. अंतर्गत डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते सिमेंट रस्त्याचे भुमिपुजन                                                        गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

कुनघाडा रै :- चामोर्शी तालुक्यातील नवेगाव रै. येथे डि.पी.डी.सी. च्या जनसुविधा या शिर्षकाखालील माजी आमदार तथा डि.पी.डी.सी. सदस्य डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या स्थानिक निधीतुन सिमेंट काॅक्रीट रस्त्याचे कामाचे भुमिपुजनाचे उद्घाटन डाॅ. नामदेवराव उसेंडी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काॅग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, उपाध्यक्ष अनिल कोठारे, नवेगावचे सरंपच डंबाजी खोडवे, उपसरपंच दिनकर दुधबळे, कुनघाडा रै. उपसरपंच अनील कुनघाडकर, सदस्य माधव खोडे, माजी सरपंच शामराव दुधबळे, मुखरुजी दुधबळे, ग्रामसेवक प्रविन दुर्गे, आॅपरेटर नितीन मोगरकर, पांडुरंग दुधबळे, नक्टूजी भुरले, शासकीय कंत्राटदार पिताबंर टिकले, श्रावण खोबे, वासुदेव बारसागडे, जुवारे, राजेंद्र धोडरे, टिकाराम भांडेकर, रमेश बारसागडे, अतुल भांडेकर, पंकज खोबे, बंटी करंगामी आदी बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

Previous articleसंयुक्त केंद्र प्रमुख म्हणून डॉ.पवन एमेकर यांची निवड
Next articleपिंगळवाडे येथे विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.