राजेंद्र पाटील राऊत
महिला बचत गटाना ३२ लाख रुपयाचे कर्ज वाटप
मुक्रमाबाद – प्रतिनिधी
बस्वराज स्वामी वंटगिरे (युवा मराठा न्युज नेटवर्क)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान स्वंयसाहयता समुहा फिरता निधी अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडीया शाखा मुक्रमाबाद मधील दत्तक गावातील १ TV९ पात्र महिला बचत गटाना ३२ लाख रुपयाचे कर्ज देण्यात आले.असल्याची माहिती शाखा प्रबंधक दौलत शेरे यांनी दिली आहे.
ग्रामीण भागातील गरजु महिला एकत्र येऊन महिला बचत गटाची निर्माती आपल्या कुटुंबातील गरजा भागविण्यासाठी लहान -सहान व्यवसाय करावा यासाठी महाराष्ट्रात राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान स्वंय साहायता समुहा फिरता निधी मिळणे बाबत १९ महिला बचत गटानी स्टेट बँक आँफ इंडीया शाखा मुक्रमाबाद येते गटाचे काटून गटातील प्रत्येक महिला सदस्यानी दरमाह १०० रुपये प्रमाणे एकत्रीत बचत केल्या होत्या .
गेल्या दोन वर्षापासून महिला बचत गटानी शाखेत नियमित बचत करुण.कर्ज मिळणे संदर्भात १९ महिला बचत गटानी शाखेत प्रस्ताव दाखल केल्या होत्या.यात १९ गट पात्र ठरल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत स्टेट बँक आँफ इंडीया शाखे अंतर्गत दत्तक गावातील १९ पात्र महिला बचत गटाना व्यवसाय करीता शाखेकडुन ३२ लाखाचे कर्जाचे वितरण करण्यात आले.यावेळी शाखा प्रबंधक दौलत शेरे,अनिल वाल्मीकी,विजय शाहु,सुरज कच्छवे,गजानन भंडलवाड,अंकुश मंदे,प्रकाश घंटलवाड आदीने सहकार्य केले.






