Home गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्याम झंजाळ याचा सत्कार भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्याम झंजाळ याचा सत्कार भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा

129

आशाताई बच्छाव

IMG-20220611-WA0020.jpg

जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने श्याम झंजाळ याचा सत्कार

भावी वाटचालीस दिल्या शुभेच्छा

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)// नुकताच 12 वी चा निकाल जाहीर झाला असून श्याम सुधीर झंजाळ यांनी विज्ञान शाखेतून 96.66%  मिळवत जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला, त्याच्या या यशाचे कौतुक करण्याकरिता जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्याचे सत्कार करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शुभेच्छा देतांना जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश महासचिव तथा माजी आम.डॉ.नामदेव उसेंडी, माजी आम.आनंदराव गेडाम, प्रदेश महासचिव तथा जिल्हा निरीक्षक डॉ.नामदेव किरसान, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, प्रदेश सचिव डॉ.नितीन कोडवते, शहराध्यक्ष सतीश विधाते, जि.प.माजी उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ता.अध्यक्ष नेताजी गावतुरे, राजनिकांत मोटघरे, आनंदराव आकरे,दिवाकर निसार, जितेंद्र मूनघाटे, हरबाजी मोरे, वसंत राऊत, सुधीर बांबोळे, प्रशांत कोराम, जावेद खान, मिलींद बागेसर,ढिवरू मेश्राम,वडील सुधीर झंजाळ त्याची आई आणि सर्व परिवारा सह काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous articleचांदवड तालुक्यातल्या कळमदरे येथील सैनिकाचा मृत्यू
Next articleगडचिरोली व देसाईगंज नगर परिषदेवर महिला आरक्षणाची घोषणा।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.