Home बुलढाणा कोथळी ग्रामपंचायत मध्ये भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त….

कोथळी ग्रामपंचायत मध्ये भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त….

173

आशाताई बच्छाव

Screenshot_20220609-182053_WhatsApp.jpg

 

कोथळी ग्रामपंचायत मध्ये भोंगळ कारभारामुळे नागरिक त्रस्त….

मोताळा,(संजय पन्हाळकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क) कोथळी ग्रामपंचायत मध्ये नोंदणीसाठी दिलेला स्टॅम पेपर गहाळ झाल्याची घटना कोथळी ग्रामपंचायत मध्ये घडली. सध्या रमाई व पंतप्रधान आवास योजनेचे घरकुल खूप मोठ्या प्रमाणात मोताळा तालुक्यांमध्ये योजना सुरू आहे पण कोथळी येथे जे नागरिक पेन्शन धारक व आरसीसी मकान धारक नागरिक आहे अशा नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळेल..
ज्या नागरिकांना घरकुलाची आवश्यकता आहे अशा नागरिकांना कोथळी येथे घरकुलाचा लाभ मिळत नाही.. तरी प्रशासनाने कोथळी येथील ग्रामपंचायत कडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी…

 

Previous articleक्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांची 122 वी पुण्यतिथी घोट येथे साजरी….
Next articleव्यसनमुक्त भारत जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे निकाल जाहीर (३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन)
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.