Home नाशिक भव्य रोजगार मेळावा

भव्य रोजगार मेळावा

120

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220605-WA0005.jpg

भव्य रोजगार मेळावा

नोकरीची सुवर्णसंधी

हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रोजगार मेळावा..

सोमवार दिनांक:-06/06/2022
वेळ सकाळी 10:00 वां.
या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांमध्ये भरती असून 5 वी ते 10 वी, 12वी, आय. टी. आय., डिप्लोमा, इंजिनिअर, तसेच सर्व पदवी/पदवीधारक उमेदवारांना मुलाखत घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून जाणार आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर भेट द्या…

संपर्क :-77210 08695, 8411026331, 8459885213

पत्ता:-पाटील हॉल ,पाटील रेस्टॉरंट शेजारी,ज्ञानेश्वर नगर जवळ डि,के चर्च गेट रोड मालेगाव

Previous articleपर्यायी रस्त्या अभावी वाहन धारकांचे हाल
Next articleमहसूल अधिकारी व कर्मचारी विरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारी ! बुलढाणा जिल्हाधिकारी मात्र गप्प का..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.