Home परभणी पर्यायी रस्त्या अभावी वाहन धारकांचे हाल

पर्यायी रस्त्या अभावी वाहन धारकांचे हाल

122

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220604-WA0036.jpg

पर्यायी रस्त्या अभावी वाहन धारकांचे हाल

 

शत्रुघ्न काकडे पाटील:- ब्युरो चीफ (युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर (परभणी):-तालुक्यातील जिंतूर ते वझर रोडवर सावंगी भांबळे नजीक असलेल्या पुलाचे दुरुस्तीचे काम गेल्या तीन महिन्यांपासून चालू आहे. ऐन पावसाळा तोंडावर आला असतानाही काम चालू असल्यामुळे पर्यायी रस्ता शेत मालकाने बंद केल्यामुळे वाहन धारकानची चांगलीच तारांबळ उडाली आहे.
सदरील काम पुर्नत्वाचे कालावधी हा १ जून च्या आधी असून हे काम १ जून
च्या आधी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते.
परंतु अद्यापही हे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे वाहन धारकांचे चांगलेच हाल झाले आहेत. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान सदरील काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याची नागरीकांकडून बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. परंतू प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरीकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleभाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी अँड. शिवानंद हैबतपुरे यांची निवडीबद्दल नायगावात कार्यकर्त्याकडून जल्लोष.
Next articleभव्य रोजगार मेळावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.