Home गडचिरोली !!पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्‍या कार्यकाळाच्‍या अष्‍टवर्षपुर्तीनिमीत्‍त

!!पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्‍या कार्यकाळाच्‍या अष्‍टवर्षपुर्तीनिमीत्‍त

118

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0033.jpg

!!पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रभाई मोदी यांच्‍या कार्यकाळाच्‍या अष्‍टवर्षपुर्तीनिमीत्‍त
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या आमदार जनसंपर्क कार्यालय येथे आयोजित गरीब कल्‍याण सम्‍मेलनात आभासी पध्‍दतीने विश्‍वगौरव नरेंद्रभाईंना एकण्‍याची संधी मिळाली. गरीबांच्‍या चेह-यावर आनंद निर्माण व्‍हावा आणि त्‍यांचे जीवन सुखमय, सहज व्‍हावे यासाठी मोदीजींनी केलेले प्रयत्‍न खरोखरच अतुलनीय आहेत. समाजाच्‍या अंतिम व्‍यक्‍तीच्‍या सर्वांगिण विकासासाठी झटणारा हा अलौकीक नेता आम्‍हाला पंतप्रधान म्‍हणून लाभला हे आमचे भाग्‍य आहे.
असे प्रतिपादन आज उपस्थित भाजपा जिल्हा महामंत्री रवीभाऊ ओल्लालवार, हया कार्यक्रमाचे प्रभारी, प्रा रमेश बारसागडे, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख तालुका, ओ बी सी आघाडी महामंत्री भास्कजी बुरे तालुका महामंत्री साईनाथजी बुरांडे, तालुका महामंत्री विकास मैत्र, सुशांजी रॉय महामंत्री बंगाली आघाडी, बादलजी शाह, काशिनाथ बुरांडे, लोमेश सातपुते, तालुका महामंत्री भोजराज भगत,सुनील सोरते, राकेश भैसारे व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते!!