Home नांदेड हसनाळ (प.दे.) सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध तर चेअरमनपदी भाजपाचे एकनाथराव मल्हारराव नाईक...

हसनाळ (प.दे.) सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध तर चेअरमनपदी भाजपाचे एकनाथराव मल्हारराव नाईक यांची निवड.

182

राजेंद्र पाटील राऊत

हसनाळ (प.दे.) सेवा सहकारी सोसायटी बिनविरोध तर चेअरमनपदी भाजपाचे एकनाथराव मल्हारराव नाईक यांची निवड.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुक्यातील हसणाळ (प.दे.) येथील सेवा सहकारी सोसायटीवर सर्वच्या सर्व उमेदवार सदस्य बिनविरोध काढण्यात आले तर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन पदी भाजपाचे एकनाथराव मल्हारराव नाईक यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
सेवा सहकारी सोसायटी वर निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे व बिनविरोध निवड झालेल्या चेअरमनचे आमदार डॉक्टर तुषार राठोड व माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड व मुखेड येथील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून निवडीबद्दल अभिनंदन केले व पुढिल कार्यास शुभेच्छा दिल्या. व तसेच गावातील सरपंच मारुती नाईक,उपसरपंच नागनाथ कांबळे, दत्ता नाईक, कोंडीबा पाटील कोकरे, बालाजी पाटील धमने, राजू पाटील सुरनर, सखाराम पाटील, ज्ञानोबा कोकरे, गोविंद नाईक, गोविंद नामदेव नाईक, सोपान नाईक, पंडित नाईक, रमेश नाईक, बालाजी कोकरे, राजू धमणे, शेषराव वाडीकर, विलास बंडगर, माणिक रामजी नाईक आदीसह सर्व गावकरी तसेच पंचक्रोशीतील परिसरातून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.