Home नांदेड आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा...

आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.

51
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220521-WA0015.jpg

आमदार डॉ. तुषारजी राठोड यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड-
आज आमदार डॉ तुषार राठोड साहेब यांच्या प्रयत्नातून
मुखेड नगरपरिषद अंतर्गत प्रभाग क्रमांक 7 व 8 प्रभाग मधील वैशिष्ट्य पूर्ण योजनेअंतर्गत
1)अहील्याबाई होळकर नगर ते नासर पठाण यांच्या शाळेपर्यंत नविन पाईपलाईन करणे
2)बागवान बिरादारी शादी खाना
3)संत गाडगेबाबा नगर येथे नविन पाईपलाईन
असे विविध कामाचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा
आमदार डॉ. तुषार राठोड साहेब माजी नगराध्यक्ष गंगाधरराव राठोड साहेब,मा.बाबूसावकार देबडवार यांच्या हस्ते करण्यात आले…
यावेळी उपस्थित भाजपा तालुकाध्यक्ष डॉ वीरभद्र हिमगिरे, सभापती लक्ष्मण पाटील खैरकेकर, चंद्रकांत गरूडकर,व्यंकटराव लोहबंदे,जगदिश बियाणी,गोविंद घोगरे,राजकुमार बामणे,दीपक मुक्कावार,अनिल जाजू, गोपाळ पत्तेवार,नासार पठाण,मेनोद्दीन शेख, उत्तम बनसोडे,माजी प.स.सदस्य राजू घोडके,विजय किन्हाळकर,राम पत्तेवार,किशोरसिह चौहान, अमरसिंह ठाकूर,विनोद दंडलवाड,शिवकुमार बंडे,मुजिफ सौदागर, शौकत पठाण,खाजा धुंदी,पिंटू बादेवाड, राजू गजलवाड,बबन ठाकूर,राजू रंनभीडकर,नरसिह देवक्तते
व तसेच नगरपालिका इंजिनियर उत्तरावर सर, रफिक, कुच्छे वाड,गुट्टे इंजिनिअर, भारत गजलवाड आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here