Home गडचिरोली अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य या समीती मध्ये मुरुमगाव जि.गडचिरोली...

अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य या समीती मध्ये मुरुमगाव जि.गडचिरोली येथिल रोशन कवाडकर यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी दुसर्यांदा निवड।

157

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220511-WA0007.jpg

अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य या समीती मध्ये मुरुमगाव जि.गडचिरोली येथिल रोशन कवाडकर यांची गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष पदी दुसर्यांदा निवड।
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क):अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य,या संघटनेची बैठक दिं.10/05/2022 ला संपन्न झाली.यावेळी अन्याय अत्याचार भष्ट्राचार विरोधी समीती महाराष्ट्र राज्य चे “संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी “” यांनी निवड करुण त्यांना तसे नियुक्तिपञ दिले.
महाराष्ट्रात
माहीती अधिकार,मानवीहक्क,पञकार संरक्षण,भष्ट्राचार निर्मूलन,ग्राहक संरक्षण,कायद्याचा प्रचार,प्रसार करण्यात येणार आहे.त्याच प्रकारे नांगरिकांना व शासकिय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.पञकार व माहीती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले या बाबत संघटितपणे लोकशाही व सनदशीर मार्गाने लढा दिला जाऊन कार्यकर्त्यांचे संघटन तयार करुन भ्रष्ट नोकरशाहीचा माहीती अधिकार कायद्याचा वापर करुन पद्राफास करणार आहे.सामाजीक,शैक्षणिक,सांस्कृतिक,वैधकिय क्षेत्रात,सरकारी कामाच भ्रष्टाचार होत असल्यास त्या विरुध्द तक्रार देऊन उपोषण, आंदोलण करु अशी माहीती संस्थांपक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी दिली.
या निवडी बंदल यांचे सर्व स्तरावरुन अभिंनंदन होत आहे.

Previous articleशिवशंकर पाटील यांची युवा मराठवाडा अध्यक्ष पदी निवड
Next articleदोन जहाल नक्षलवाद्यांनी केला आत्मसमर्पण!! १२ लाख रू. ईनाम असलेल्या २ जहाल नक्षलवाद्यांचे नक्षली खुनी विचारधारेला कंटाळून आत्मसमर्पण .
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.