Home नाशिक कळवणच्या सुळे गावात रेशन दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण

कळवणच्या सुळे गावात रेशन दुकानदाराकडून ग्राहकाला मारहाण

137

राजेंद्र पाटील राऊत

कळवण,(बाळासाहेब निकम प्रतिनिधी युवि मराठा न्युज नेटवर्क)–                                                                              कळवणचे तहसीलदार साहेब बि ए कापसे यांना निवेदन देताना सुळे (जयदर)गावातील ग्रामस्थ कृष्णा गवळी,कांतीलाल गांगुडॅ,धोंडीराम गांगुडॅ,जीवा गांगुडॅ,प्रविण गांगुडॅ,किरण बागुल,समाधान गांगुडॅ,राहुल बागुल व ताराचंदृ गावित आदि गामस्थानी कळवणचे तहसीलदार साहेब बि ए कापसे यांना निवेदन देऊन सांगीतले की सदर आमच्या गावातील रेषन दुकानदार पोपट बागुल हे अंत्योदय काडॅ धारकाला 35किलो धान्य मिळते परंतु रेषन दुकानदार फक्त 15किलो धान्य देतो व पृतेक काडॅ धारकाला 5किलो धान्य कमी देतो व अंत्योदय काडॅ धारकाला साखर सुद्धा मिळत नाही. सदरील रेषन दुकानदार यांना विचारले असता की आम्हाला वरूनच कमी रेषन वाटप होते म्हणून आम्ही कमी देतो. तुम्हाला काय करायचे ते करा पण मी कोणालाही घाबरत नाही. तहसीलदार कडे जा अगर पुरवठा अधिकारी जा तरी मी कोणालाही घाबरत नाही. सदर रेषन दुकानदार हे आम्हाला पावती सुद्धा देत नाही तरी तहसीलदार साहेबांना आमची एकच विनंती आहे की सुळे गावातील रेषन दुकानदार पोपट बागुल याच्यावर तात्काळ कायॅवाही व्हावी व चौकशी करावी अशी विनंती सुळे गावातील ग्रामस्थांची मागणी आहे.

Previous articleगावाकडच्या (लखमापूर) पोराची गरुडझेप
Next articleताहाराबाद महाविद्यालयात वसुंधरा दिन उत्साहात संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.