Home गडचिरोली केंद्रिय राखीव पोलिस दलाकडून गडचिरोली येथे येग शीबिराचे आयोजन।

केंद्रिय राखीव पोलिस दलाकडून गडचिरोली येथे येग शीबिराचे आयोजन।

144

राजेंद्र पाटील राऊत

केंद्रिय राखीव पोलिस दलाकडून गडचिरोली येथे येग शीबिराचे आयोजन।                                                                          सुरज गुंडमवार ब्युरो चीफ गडचिरोली युवा मराठा न्युज  
192 बटालियन च्या दिशेने केंद्रिय राखीव पोलिस दल 21 जून 2022 रोजी 8 व्या आंतरराष्ट्रिय योग दिन 2022 च्या स्मरनार्थ विविध ठिकाणी 75 दिवसाचा योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंञालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वाचे पालन करत आहेत. कमांडट देव राज आणी बटालियन चे द्वितीय कंमांडिंग अधिकारी प्रभात गौतम यांचे मार्गदर्शन,गडचिरोली येथील जिल्हा परिषद,शाळा मुरखला येथील उच्च प्राथमीक केंद्र दि.22/04/2022 रोजी नवेगाव येथील महात्मा गांधी विद्यालय आणी कनिष्ट (कला व वाणीज्य )महाविद्यालय डॉ.23/04/2022 रोजी योग शीबिराचे आयोजन करण्यात आले होते.केंद्रिय राखीव पोलिस दलाच्या 192 बटालियनचे योग प्रशिक्षक हवालदार( जनरल ड्युटि)गायकर तुकाराम यांनी शाळेतील मुलांना व शिक्षकांना विविध प्रकारचे योगासने , प्राणायाम व योगासनांची सविस्तर माहीती देऊन शारिरीक आरोग्य व आरोग्य चागले राहाण्यासाठी योगासने करण्यात आली.योगासनांचे फायदे जाणुन घेतले.

Previous articleमोहफुलांपासुन दारु निर्मितीस राज्य सरकारची मान्यता।
Next articleएफडीसीएमच्‍या नफ्याचे श्रेय कर्मचारी व अधिका-यांचे तृतीय राज्‍यस्‍तरीय अधिवेशनात हृद्द सत्‍कार.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.