Home नांदेड नांदेडच्या महापौर आदरणीय जयश्रीताई पावडे यांची सदिच्छा भेट.

नांदेडच्या महापौर आदरणीय जयश्रीताई पावडे यांची सदिच्छा भेट.

142

राजेंद्र पाटील राऊत

नांदेडच्या महापौर आदरणीय जयश्रीताई पावडे यांची सदिच्छा भेट.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नांदेडच्या प्रथम नागरिक महापौर आदरणीय जयश्रीताई पावडे यांनी आज हरजिंदर सिंघ संधू शहर जिल्हाध्यक्ष (सो.मी.) काँग्रेस नादेंड यांच्या राहत्या घरी अबचलनगर येथे सदिच्छा भेट दिली यावेळी हरजिंदर सिंघ संधू यांच्या आई व वडिलांनी त्याचे शाल व शिरोपाव देऊन सन्मान केले व त्यांचे स्वीय सहाय्यक पतंगे सर याचे शाल देऊन हरजिंदर सिंघ संधू यांनी सत्कार केले
यावेळी अबचलनगर भागातील काही सुजाण नागरिकांनी आदरणीय महापौर ताईची भेट घेऊन त्यांना अबचलनगर येथील काही समस्या बद्दल माहिती दिली व प्रत्यक्ष दाखविले
यावेळी आदरणीय महापौर जयश्री ताईनी त्या रस्त्याच्या,ड्रेनेज,स्ट्रेट लाईट या लवकरात लवकर दुर करण्यात येईल असे आश्वासन दिले
हरजिंदर सिंघ संधू व त्यांच्या परिवाराने आदरणीय महापौर जयश्री ताई पावडे याचे आभार मानले

Previous articleपोलिसांच्या समस्या सोडवा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleकंचनपूर शाळेत विद्यार्थी मेळावा संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.