Home अकोला कंचनपूर शाळेत विद्यार्थी मेळावा संपन्न

कंचनपूर शाळेत विद्यार्थी मेळावा संपन्न

58
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220412-WA0089.jpg

अकोला/सतिश लाहुळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क                                                           दिनांक12.04.2022 रोजी. जिल्हा परिषद शाळा कंचनपुर येथे शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला यामध्ये ऐकून 21 विद्यार्थ्यांचा सहभाग झाला व पालक वर्ग गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत कंचनपुर शाळा समिती स्थापन समिती गावातील सामाजिक कार्यकर्ते गावातील युवा तरुणांनी मोठा सहभाग घेऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली या मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावण्यात आले त्यामध्ये मुलांना माहिती उजळणी शब्द ओळख सापसीडी वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य ठेवून त्या ओळखपरेड घेण्यात आली शाळांमध्ये नंद वंदन वातावरण निर्मिती करण्यात आली या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर सर या कार्यक्रमाची रूपरेषा शरदजी शेगोकार सरांनी केले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गावातील उपसरपंच शिवशंकर पाटील तसेच भाजपा शेतकरी आघाडी सोशल मीडिया प्रमुख अकोला व सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य अकोला जिल्हा प्रसिद्धीप्रमुख यांनी केले

Previous articleनांदेडच्या महापौर आदरणीय जयश्रीताई पावडे यांची सदिच्छा भेट.
Next articleखते-बियाणे शेतकऱ्यांना सहज व रास्त दरात उपलब्ध करावे- जिल्हाधिकारी निमा अरोरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here