Home नांदेड नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे...

नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची मागणी.

213

राजेंद्र पाटील राऊत

नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदांची भरती करण्यात यावी
आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांच्याकडे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांची मागणी.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड: नांदेड जिल्ह्यातील आरोग्य विभागात अनेक पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र याठिकाणी असणारे आशा वर्कर ,परिचर, औषधनिर्माता, आरोग्यसेवक,आरोग्यसेविका अशी अनेक पदे रिक्त असून ही पदे तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेशसरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी आरोग्यमंत्री राजेशभैया टोपे यांच्याकडे केली आहे.
विशेषतः जिल्ह्यात आशा वर्कर ची अनेक पदे रिक्त आहेत. ती पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे. तसेच आशा वर्कर यांच्या मानधनात ही वाढ करावी .अशी वसंत सुगावे यांनी आरोग्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

Previous articleवानखेड गावात पहिला पी, एस आय.
Next articleदोन्ही डोळ्यांने अंध तरीही निराधार मिळेना ! येवतीच्या जळबा कांबळे या वृद्ध आंधळ्यावर उपासमारीची वेळ !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.