Home पुणे गाडेवाडी, बोरिबेल येथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी

गाडेवाडी, बोरिबेल येथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी

401

राजेंद्र पाटील राऊत

गाडेवाडी, बोरिबेल येथे पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी

दौंड तालुका प्रतिनिधी आकाश लगड
: गाडेवाडी, बोरिबेल तालुका दौंड येथे शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी गावातील युवा तसेच ग्रामस्थ देखील उपस्थित होते.

शिवजयंती साजरी करण्यासाठी DJ चा वापर न करता पारंपरिक वाद्य हलगी आणि संबळ यांचा वापर केला. तसेच पर्यावरण पूरक जयंती साजरी करण्यात आली.

युवा व्याख्याते स्वप्नील लगड यांचे शिवचरित्र पर व्याख्यान झाले, त्यांनी युवकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिवप्रेमी नी मोठया जल्लोषात जयंती पार पडली.

सर्व नियम व अटी पळून गाडेवाडी, बोरिबेल येथे पारंपरिक पद्धतीन शिवजयंती साजरी करण्यात आली.

Previous articleसहकार विद्या मंदिरच्या बसने तरुणाला चिरडले, जागीच ठार, बुलडाणा शहरातील दुर्दैवी घटना, तीन मुलींचे पितृछत्र हरवले
Next articleमार्कंडा यात्रेकरीता गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने मोफत बस सेवा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.