Home कोकण ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

177

राजेंद्र पाटील राऊत

ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.                                                  रत्नागिरी/सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज

रत्नागिरी तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे मध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रारंभीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार ग्रामपंचायत च्या विद्यमान सरपंच सुहानी कुळ्ये यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.

या प्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे उपसरपंच महेश देसाई, ग्रामसेवक राहुल सोनकांबळे, संगणक परीचालक समीर गोताड, रेश्मा कुळ्ये,ग्रामपंचायत सदस्या विणा पानगले, अर्पिता पानगले यांची उपस्थिती लाभली.

त्याचप्रमाणे सुहानी कुळ्ये,महेश देसाई, राहुल सोनकांबळे, समीर गोताड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रसंग आपल्या मनोगतातून कथन केले. शेवटी महेश देसाई यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

Previous articleअनसिंग येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव सोहळा.
Next articleछावा प्रतिष्ठान रत्नागिरीचे सचिव समीर गोताड यांची रत्नागिरी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.