Home विदर्भ अनसिंग येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव सोहळा.

अनसिंग येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव सोहळा.

167

राजेंद्र पाटील राऊत

अनसिंग येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव सोहळा.                                                                        अनसिंग,(मंगेश डांगे प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

श्री संत गजानन महाराज प्रगट दिन उत्सव सोहळा निमित्त अनसिंग येथील श्री संत गजानन महाराज मंदिरामध्ये 16 ते 23 फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे यावेळी भागवतकार हभप बाबुराव महाराज तडसे आणि पारायण वाचक हभप भेंडेकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या मधुर वाणीतून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व संत गजानन महाराज चरित्र ग्रंथ यांचे आयोजन केले आहे सोमवार दि 22 फेब्रुवारी रोजी हभप प्रवीण महाराज याचे भारुड आणि 23 फेब्रुवारी रोजी काल्याचे किर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने मंदिराचे अध्यक्ष संतोष अग्रवाल मंदिर पुजारी निखिल गुरुजी सेवेकरी मधुकर गोरे , गजानन भुसारे, शेषराव खोटे, दत्ता सातव, दिलीप ढगे, शंकरलाल धूत, दिनकर गोरे, लक्ष्मण काकडे आदींचे सहकार्य श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त लाभले.

Previous articleमा. विस्तार अधिकारी यांनी माहीती सादर करण्यासाठी ग्राम, दुर्गा दैत्य सचिव यांना दिला सहा दिवसाची वेऴ
Next articleग्रुप ग्रामपंचायत बोंडये नारशिंगे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.