Home नांदेड मौजे केरूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिर बांधकाम भूमिपूजनाचा सोहळा संपन्न

मौजे केरूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिर बांधकाम भूमिपूजनाचा सोहळा संपन्न

188

राजेंद्र पाटील राऊत

मौजे केरूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिर बांधकाम भूमिपूजनाचा सोहळा संपन्न

मुखेड तालुका प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर

मुखेड तालुक्यातील मौजे केरुर व पंचक्रोशीतील येथे श्री संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या मंदिरांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला या भूमिपूजनासाठी श्री सद्गुरु नराशाम महाराज मठ संस्थान येवती श्री ष ब्र१०८डाॅ विरुपाक्ष शिवाचार्य महाराज गणाचार्य मठ संस्थान मुखेड व गुरुवर्य ह-भ-प कालिदास महाराज पाळेकर अंबादास महाराज मठ संस्थान पाळा श्री गुरुवर्य ह-भ-प साहेबराव महाराज नांदेड यांच्या शुभहस्ते भूमिपूजनाचा सोहळा संपन्न झाला प्रमुख उपस्थिती श्री ह भ प लक्ष्मण महाराज जांभळीकर श्री ह भ प गणपत मामा तांदळीकर श्री ह भ प सूर्यकांत महाराज होनवडजकर श्री ह भ प राम महाराज श्री ह भ प दत्ता महाराज बोरगावकर श्री ह भ प उत्तम पाटील चांडोळकर श्री ह भ प अण्णाराव मुंडे सर श्री ह भ प नीलकंठ पाटील तांदळीकर श्री ह भ प रामदास महाराज भगनुर श्री संग्राम पाटील तांदळीकर पत्रकारव या कार्यक्रमाचे आयोजन श्री ह भ प नरसिंग महाराज केरूरकर श्री ह भ प त्रिंबक पाटील केरूरकर व परिसरातील तांदळी जांभळी केरूर होनवडज भगनुर या गावातील भाविक भक्त उपस्थित होते

Previous articleअंबुलगा सोसायटीच्या चेअरमन पदी बालाजीराव पाटील अंबुलगेकर यांची बिनविरोध निवड…
Next articleअमोल_(भाऊ)_जगताप _यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दौंड शहर अध्यक्ष ( समन्वयक ) पदी निवड
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.