Home पुणे अमोल_(भाऊ)_जगताप _यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दौंड शहर अध्यक्ष ( समन्वयक )...

अमोल_(भाऊ)_जगताप _यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दौंड शहर अध्यक्ष ( समन्वयक ) पदी निवड

104
0

राजेंद्र पाटील राऊत

दौंड_तालुका_प्रतिनिधी _आकाश_लगड 
अमोल_(भाऊ)_जगताप _यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दौंड शहर अध्यक्ष ( समन्वयक ) पदी निवड

शिवसेना युवा नेते मा . अमोल (भाऊ) जगताप
यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या दौंड शहर अध्यक्ष ( समन्वयक ) पदी नियुक्ती करण्यात आली निवडीचे पत्र वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख
मंगेश चिवटे,
पुणे जिल्हा समन्वयक राजा भाऊ भिलारे यांनी दिले.

अमोल भाऊ जगताप यांच्या मार्फत दौंड तालुक्यात नेहमी सामाजिक कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात.

त्यांना आता हे पद मिळाल्यामुळे गरीब रुग्णांना आरोग्याविषयक प्रश्न मिटवण्यासाठी तसेच रुग्णालयामध्ये इतर सुविधा सुलभ रित्या मिळवून देण्यासाठी मदत होणार आहे.

सद्याच्या परिस्थिती मध्ये गोरगरीब लोकांना आरोग्य विषयक सुख -सोयी परवडणाऱ्या नसल्या तरी त्यांना भरपूर प्रमाणात सहकार्य करून रुग्णच्या कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा ताण पडणार नाही असे अमोल जगताप यांनी सांगितले आहे.

Previous articleमौजे केरूर येथे श्री संत तुकाराम महाराज मंदिर बांधकाम भूमिपूजनाचा सोहळा संपन्न
Next articleगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन. ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला त्यांनी अखेरचा श्वास.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here