Home नांदेड वंटेकर दांपत्याचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

वंटेकर दांपत्याचा पत्रकारांच्या वतीने सत्कार

299

राजेंद्र पाटील राऊत

वंटेकर दांपत्याचा पत्रकारांच्या वतीने सत्कार.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज
युजीसी व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या सेट ( SET ) परिक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला असुन यात मुखेड येथील झेप कोंचिग क्लासेसचे संचालक श्री.महेश वंटेकर व सौ.सोनम महेश वंटेकर या दांपत्यानी सेट परिक्षा उतीर्ण होवून घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा सत्कार मुखेड येथील पत्रकारांकडून करण्यात आला आहे.

सत्कार करताना संपादक जयभिम सोनकांबळे, मुखेड तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव महेताब शेख, सहशिक्षक बाबुराव पवळे, दत्तात्रय मरेवाड, सह्याद्री टीव्ही चे रिपोर्टर विठ्ठल पाटील येवतीकर सह वंटेकर सरांचे विद्यार्थी इरफान शेख ,प्रेम सोनकांबळे, इमरान शेख, जयदिप सोनकांबळे व वंटेकर परिवाराचे सदस्य उपस्थित होते.

Previous articleराष्ट्रवादीचे विविध ठिकाणी शाखा फलकांचे अनावरण
Next articleराजुरा (बु) येथे महान तपस्वी राजा भगीरथ यांची जयंती उत्साहात साजरी.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.