Home नांदेड अवैध वाळू वाहतूक नायगाव शहरात व ग्रामीण भागात जोरात तहसीलचे रात्रीचे पथक...

अवैध वाळू वाहतूक नायगाव शहरात व ग्रामीण भागात जोरात तहसीलचे रात्रीचे पथक नावालाच कारवाई मात्र शून्य.? आशीर्वाद कोणाचा ठेकेदारांचा का वरिष्ठ अधिकाऱ्यांचा की अजून कोणाचा….

273

राजेंद्र पाटील राऊत

अवैध वाळू वाहतूक नायगाव शहरात व ग्रामीण भागात जोरात तहसीलचे रात्रीचे पथक नावालाच कारवाई मात्र शून्य.?

आशीर्वाद कोणाचा ठेकेदारांचा का वरिष्ठ अधिकाऱ्यांचा की अजून कोणाचा….

नायगाव तालुका प्रतिनिधी निळकंठ मोरे पाटील (युवा मराठा न्यूज)

नायगाव तालुक्या सह शहरात अनेक ग्रामीण भागांमध्ये चोरीच्या वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढत असून महसूल प्रशासन मात्र गप्प का ?जनतेतून प्रश्न उपस्थित केला .जात आहे नायगाव तालुक्यात होत असलेल्या अवैध वाळूने थैमान गाजवले असून महसूल प्रशासनाचे पथक नेमून फायदा काय महसूल प्रशासन मात्र कारवाई कुठली होत नसल्यामुळे ग्रामीण भागात प्रश्न उपलब्ध होत असून अवैध वाहतूक करणारे वाळूवर कारवाई होणार का जनतेतून प्रश्न उपलब्ध करत असून तसेच लोहा कंधार तालुक्यातील अवैध वाळूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून नायगाव शहरात व ग्रामीण भागात चोरीची वाळू येत असून नवीन रुजू झालेले उप विभागीय अधिकारी सचिन गिरी यांच्याकडून कुठल्याच प्रकारची कारवाई का होत नाही असा प्रश्न जनतेतुन विचारला जात असून याकडे तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांचं मात्र दुर्लक्ष दिसत आहे अवैध वाळू वाहतूक करणारे यांच्यावर कारवाई होईल का असा प्रश्न जनतेचे उपलब्ध होत आहे भर दिवसा ढवळ्या अवैध वाळू वाहतूक नायगाव तालुक्यात होत असून गाडीचे लोकेशन देण्यासाठी दोन ते तीन गाड्या फिरताना दिसत आहे ह्या सर्व वाळू वाहतूक करणाऱ्या वर आशीर्वाद कोणाचा हा प्रश्न मात्र जनतेतून उपलब्ध होतं असून ह्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होईल काय असा प्रश्न निर्माण झाला असून काही व्यक्ती मात्र महसूल प्रशासनाला महसूल भरून रॉयल्टी द्वारे वाळू विक्री करतात आमच्या वाळूला कोणी विचारत नसल्यामुळे अवैध वाळू मात्र जोरात होत असून रॉयल्टी धारकाना कोणी विचारत नसल्यामुळे ह्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या मुळे त्रस्त झाले असून यावर कारवाई होणार का असा प्रश्न सामान्य जनतेतून मोठ्या प्रमाणात होत असून चर्चेचा विषय झाला आहे या अवैध वाळू वाहतूक करणार्‍यांवर कारवाई होईल का…..

 

चौकट

गेली अनेक दिवसांपासून रात्रंदिवस व भरदिवसा अवैध वाळू वाहतूक केली जात आहे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर आशीर्वाद कोणाचा भर दिवसा अवैध वाळू वाहतूक केली जाते महसूल विभागाचे पथक रात्री ला नेमले असून कारवाई मात्र शून्य त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून कारवाई होईल का अवैध धंदेवाले ला आळा बसेल का असे जनतेतून बोलले जात आहे

Previous articleद बर्निग ट्रेनची दुदैवी घटना गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग
Next article2 लाख 30 हजारांचा मोहसडवा व दारु नष्ट।
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.