Home उतर महाराष्ट्र द बर्निग ट्रेनची दुदैवी घटना गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग

द बर्निग ट्रेनची दुदैवी घटना गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग

301
0

राजेंद्र पाटील राऊत

द बर्निग ट्रेनची दुदैवी घटना
गांधीधाम पुरी एक्सप्रेसला आग
नंदुरबार/सागर कांदळकर ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

उतर महाराष्ट्रातल्या नंदुरबार रेल्वे स्टेशनवर काल दुपारी ३.२० मिनटाच्या दरम्यान एक भयानक घटना समोर आली असून,द बर्निग ट्रेनचा हा प्रकार रेल्वेला आग लागल्याने सर्वत्र चिंतेचे व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गांधीधाम पुरी एक्सप्रेस या गाडीला हि आग लाग लागली असून, सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाल्याचे वृत नाही
मात्र रेल्वे प्रशासनाच्या अशा या भोंगळ कारभाराबाबत प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here