Home विदर्भ शंभु शेक गोंडवाना क्रीडा मंडळ वेडमपल्ली यांच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे उदघाटन..!!...

शंभु शेक गोंडवाना क्रीडा मंडळ वेडमपल्ली यांच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे उदघाटन..!!  जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न..!!

155

राजेंद्र पाटील राऊत

शंभु शेक गोंडवाना क्रीडा मंडळ वेडमपल्ली यांच्या वतीने भव्य व्हॉलिबाल स्पर्धेचे उदघाटन..!!

जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन संपन्न..!!
गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या ग्रा.प.मेळपल्ली अंतर्गत येत असलेल्या वेडमपल्ली येते शंभु शेक गोंडवाना क्रीडा मंडळ वेडमपल्ली यांच्या वतीने भव्य ग्रामीण व्हालीबॉल स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले होते. सदर क्रिडा स्पर्धेसाठी पहिला,दूसरा व तिसरा असे तीन पुरस्कार या ठिकाणी देण्यात येणार आहे.
आज सदर स्पर्धेचे उदघाटन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.श्री.भास्कर तलांडे प.स.सभापती अहेरी,ग्रामपंचायत मेळपल्ली चे सरपंच श्री.नीलेश वेलादी ,माजी सरपंच पेरमल्ली श्री.प्रमोद आत्राम होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.लक्ष्मण गावडे पोलिस पाटिल,शंकर गावडे गोंडी भुमक,बापू वेलादी ,शामराव वेलादी, बीचु गावडे,नारायण कुमरे, दिवाकर तलांडे ग्रा.प.सदस्य मेळपल्ली,बापू सुरमवार,दलसु आत्राम उपसरपंच मेळपल्ली,विलास वेलादी ग्रा.प.सदस्य,अविनाश कुमरे,हनमन्तु गावडे,श्रीनिवास गावडे,भगवान सिडाम ,विलास वेलादी, राजू वेलादी, सुधाकर वेलादी, शिवराम वेलादी तसेच गावातील नागरिक उपस्तीत होते.

Previous articleजिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते नागेपल्ली येथे सिमेंट रोड बांधकामाचे भूमिपूजन..!!
Next articleमहापालिका व स्मार्ट सिटीची निकृष्ट व अर्धवट कामे पाहण्यासाठी पिंपळे गुरवचा दौरा करावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.