Home नांदेड मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व...

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्रवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी.

267

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील उंद्री प.दे. येथे शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्रवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी.

नांदेड /मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क
ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. येथे शिवसेना पक्षप्रमुख हिंदु हृदयसम्राट वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे व स्वातंत्र्यवीर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा आज जयंती दिन असून जयंती दिनानिमित्त सकाळी दहा वाजता ग्रामपंचायत कार्यालय येथे अभिवादनाचा मुख्य कार्यक्रम झाला. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची पुष्पहार घालून तसेच पूजा करून अभिवादन केले. याप्रसंगी आकाश पाटील वडजे, पत्रकार मनोज पाटील बिरादार, हनमंतराव गनलेवार, शिवाजी पंदनवाड, राम पाटील सूर्यवंशी, राजाराम पाटील वडजे, मारोती पाटील वडजे, रवींद्र पवार, रामराव पाटील वासरे, पांडुरंग वादे, पंप ऑपरेटर नियाज अहेमद शेख,सेवक हिरामण सोनकांबळे सह गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवाशिम जिल्ह्यात आणखी १५५ कोरोना बाधीत;५१ व्यक्तींना डिस्चार्ज
Next articleमुखेड कंधार मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ.तुषार राठोड साहेब यांच्या हस्ते भाटापूर प.दे. येथील मुख्य रस्त्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.